महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे.
अखेर आज 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (maharashtra ssc result 2023) होत आहे.
लिंक क्र. १ :
लिंक क्र. २ :
निकाल बघण्याची प्रक्रिया
स्टेप १ ) तुम्हाला समोर एक बॉक्स दिसेल.
स्टेप २ ) यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
स्टेप ३ ) यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
स्टेप ४ ) यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे.
Tags:
Education